नाचणी लावण्याची सरळ पद्धत
Post Views: 546 Nachni Lagwad Nachni Lagwad : नाचणी हे धान्य महाराष्ट्र राज्यामधील महत्त्वाचे तृणधान्यांपैकी एक आहे. नाचणीला नागली किंवा रागी असे देखील म्हटले जाते. महाराष्ट्र मध्ये हे पीक प्रामुख्याने कोकण, कोल्हापूर आणि नाशिक या विभागांमध्ये पेरले जाते. या तीन विभागांपैकी प्रामुख्याने ठाणे, सिंधुदुर्ग, रायगड, तसेच नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा, अहमदनगर, धुळे, जळगाव या जिल्ह्यांचा […]
Continue Reading