shevanti lagwad in marathi
Shevanti Lagwad: शेवंती या फुलाला फुलांची राणी असे म्हटले जाते. कारण या फुलाचा आकार, उमलण्याची पद्धत, फुलाचा रंग इतर फुलांपेक्षा वेगळा असतो. शेवंतीचा उगम स्थान चीन असेल तरी तिचा जगभर प्रसार हा जपान मधून झालेला आहे. शेवंती हे फुल गुलाब नंतर सगळ्यात महत्त्वाचे फुल मानले जाते. फुलाची शेती ही शेतकऱ्याला नेहमी परवडणारी असते.कारण पिकाचा कालावधी […]
Continue Reading