Kapus Lagwad In Marathi
Kapus Lagwad / कापूस लागवड कापूस हे जगातील महत्त्वाचे धाग्याचे पीक आहे. त्याचा उपयोग कापड निर्मितीमध्ये मोठ्या प्रमाणावर होतो. जगामध्ये जवळपास 60 देशांमध्ये कापसाची लागवड केली जाते .कापूस पिकाला धाग्यांचा राजा असे म्हटले जाते. कापसाच्या बियांपासून तेल तयार केले जाते .सरकी मध्ये प्रथिने ,कार्बोहायड्रेट्स ,जीवनसत्वे व क्षार असतात. कापसाच्या तेलापासून सौंदर्य प्रसाधने, स्फोटके ,कीटकनाशके, साबण […]
Continue Reading