Chinch lagvad in Marathi
Chinch lagvad Chinch lagvad in Marathi : चिंच हे महाराष्ट्र मधील एक महत्त्वाचे कोरडवाहू पीक असून भारतातून एकूण निर्यात होणाऱ्या मसाल्यांपैकी चिंचेचा सहावा क्रमांक लागतो. चिंचेला उत्तम भाव मिळत असल्यामुळे हे कोरडवाहू क्षेत्रातील नगदी पीक म्हणून संबोधले जाते. चिंच हे कोणत्याही प्रकारच्या हवामानामध्ये चांगले वाढते. अत्यंत हलक्या जमिनीमध्ये माळरान मध्ये डोंगर उतारावर चांगले वाढते. चिंचेचे […]
Continue Reading