Lasun Lagwad In Marathi
Lasun Lagwad / लसुण लागवड 🧄: Lasun Lagwad In Marathi: लसूण हे मसाला पिकातील महत्त्वाचे पीक म्हणून बऱ्याच भागांमध्ये वर्षभर घेतले जाणारे नगदी पीक मानले जाते. लसणामुळे जेवणाची चव आणि सुवास वाढला जातो. लसनामध्ये भरपूर प्रमाणामध्ये औषधी गुणधर्मही असतात आणि लसणाचा उपयोग जैविक कीटकनाशके आणि बुरशीनाशके बनवण्यासाठी सुद्धा केला जातो. लसणाचा उग्र वास अनेक जणांना […]
Continue Reading