Jayphal Lagwad In Marathi
Jayphal Lagwad / जायफळ लागवड Jayphal Lagwad In Marathi: जायफळ हे उत्तम आणि सुगंधित असे मसाला पीक आहे. भारतामध्ये जायफळाची लागवड ही केरळ, तामिळाडू आणि महाराष्ट्रात मध्ये केली जाते. महाराष्ट्रात जायफळाची सर्वाधिक जास्त लागवड कोकण विभागात केली जाते. जायफळाची फळे ही गोल, पिवळसर आणि गुळगुळीत असतात. जायफळ वापर हा गोड पदार्थ बनविण्यासाठी केला जातो. जायपत्रीचा […]
Continue Reading