Papai Lagwad In Marathi
Papai Lagwad Papai Lagwad In Marathi: पपईचे मूळ स्थान दक्षिण मॅक्सिको आहे. भारतात बिहार, राजस्थान, आसाम, ब्रह्म प्रदेश आणि महाराष्ट्र मध्ये जळगाव, धुळे, नागपूर, बुलढाणा, अहमदनगर, वर्धा, अमरावती, नाशिक व पुणे या जिल्ह्यांमध्ये लागवड केली जाते. पपई हे पीक कमी वेळात, कमी खर्चात व कमी जागेत जास्त उत्पादन मिळून देणारे पीक आहे. तसेच पपईचे आरोग्यास खूप […]
Continue Reading