Shevga Lagwad In Marathi

Post Views: 754 Shevga Lagwad Shevga Lagwad In Marathi: महाराष्ट्र मध्ये शेवगा लागवड क्षेत्र हळूहळू वाढत आहे. व्यापारी दृष्ट्या शेवग्याची लागवड करण्यात येते. मोठ्या फळबागेमध्ये शेवग्याचे झाड हे आंतरपीक म्हणून घेण्याचे प्रमाण जास्त असते. शेवग्याच्या पानांची भाजी केली जाते व फुलांची कोशिंबीर करतात. शेवग्याच्या शेंगांमध्ये अ आणि क जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते. शेवग्याच्या वाळलेल्या बियांपासून […]

Continue Reading