Bhuimug Lagwad In Marathi
Post Views: 478 Bhuimug Lagwad Bhuimug Lagwad In Marathi: भुईमूग हे पीक आर्थिक दृष्ट्या खूप महत्त्वाचे पीक आहे. भुईमूग हे तेल वर्गीय पिकांमधून महत्त्वाचे पीक मानले जाते. भुईमुगाच्या बियाण्यामध्ये तेलाचे सरासरी 45 ते 55 टक्के प्रमाण असते आणि भुईमुगाच्या शेंगांमध्ये प्रथिनांचे प्रमाण 26 टक्के पर्यंत असते. भुईमुगाच्या तेलाचा वापर हा खाद्यतेल म्हणून स्वयंपाकात आणि वनस्पती […]
Continue Reading