Kanda Lagwad : कांदा लागवड कश्या पद्धतीने करावी?
Kanda Lagwad Kanda Lagwad In Marathi: कांदा हे कंद वर्गातील मुख्य पीक आहे. भाज्यांमध्ये व्यापारी दृष्ट्या कांदा हे सर्वात महत्त्वाचे पीक असून टोमॅटो नंतर जगा मध्ये उत्पादनात कांद्याचा दुसरा नंबर लागतो .महाराष्ट्राच्या वातावरणामध्ये कांदा हे तिन्ही हंगामात उत्पादन देणारे पीक म्हणून ओळखले जाते .महाराष्ट्रामध्ये कांद्याची लागवड सर्वात जास्त प्रमाणात केली जाते. कांद्याच्या पातीचाही भाजीसाठी उपयोग […]
Continue Reading