ब्रोकली-लावण्याचे-योग्य-पद्धती-व-प्रकार.png

ब्रोकली लावण्याचे योग्य पद्धती व प्रकार

Brocolli lagavd | ब्रोकली लागवड । ब्रोकली लावण्याची पद्धती ब्रोकली लावण्याचे योग्य पद्धती व प्रकार : ब्रोकोली ही विदेशी भाजी आहे. ब्रोकोली शेती हा उत्पन्नाचा एक चांगला स्तोत्र आहे. कारण ब्रोकोली कशी वाढवायची आणि त्याचे विणपण ज्ञान काही शेतकऱ्यांपुरते मर्यादित आहेत. ही भाजी खायला खुसखुशीत आणि चविष्ट लागते. ब्रोकोलीच्या झाडाचा आकार फुलकोबी एवढा असतो. ही […]

Continue Reading
Palak lagvad in marathi naturekrushi

पालक लागवड मराठी माहिती व मार्गदर्शन

Palak lagvad in Marathi पालक लागवड मराठी माहिती व मार्गदर्शन : पालक हे मूळ मध्य आणि पश्चिम आशियामधील पीक आहे. पालक हे बारमाही भाजी असून जगभरात त्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. पालकमध्ये लोह, जीवनसत्व आणि अँटिऑक्सिडंट चांगल्या प्रमाणामध्ये असतात. पालकाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत, पालकाचा समावेश आहारामध्ये केल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी मदत होते. पचनासाठी […]

Continue Reading
METHI-LAGWAD-IN-MARATHI-NATUREKRUSHI.png

Methi lagvad in Marathi

Methi lagvad Methi lagvad in Marathi : मेथी ही भाजीपाला पिकांमध्ये लोकप्रिय भाजी आहे. मेथीचा वापर आहारामध्ये विविध प्रकारे केला जातो. महाराष्ट्र मध्ये मोठ्या प्रमाणावर मेथीची लागवड केली जाते. सर्व जिल्ह्यांमध्ये मेथीचे थोड्या जास्त प्रमाणावर Methi lagvad केली जाते. महाराष्ट्र मधील हवामानामध्ये मेथी हे खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामामध्ये येऊ शकते. मेथीच्या भाजीचा सतत […]

Continue Reading
Ginger cultivation-naturekrushi

Aale Lagwad In Marathi

Aale Lagwad Aale Lagwad In Marathi: आल्याची लागवड ही जगभरामध्ये केली जाते. भारत, वेस्टइंडीज, चीन व आफ्रिकेत आल्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. महाराष्ट्र मध्ये लातूर, रायगड, नांदेड, सांगली, सातारा, औरंगाबाद, ठाणे या जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने लागवड झालेली दिसते. आले हे मसाला पीक म्हणून उपयोगामध्ये आणले जाते. आल्याचा उपयोग स्वयंपाक काळात पदार्थाची चव वाढवण्यासाठी केला जातो. […]

Continue Reading
Cultivation-of-karli-naturekrushi

Karli Lagwad In Marathi

कारल्याची लागवड हे महाराष्ट्र मध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर केली जाते. कारल्याला देशात आणि विदेशात दोन्ही जागी खूप मागणी असल्याचे दिसते. कारल्यापासून लोणचे आणि भाजी बनवली जाते. कारल्याची फळे आणि पानांमध्ये देखील औषधी गुणधर्म असलेले दिसतात. रक्तदोष दूर करण्यासाठी कारल्याचा रस वापरला जातो. पोटाच्या विकारावर कारल्याचा उपयोग होऊ शकतो. मधुमेह आणि दम्यासाठी देखील कारले गुणकारी […]

Continue Reading

Soyabean Lagwad In Marathi

Soyabean Lagwad Soyabean Lagwad In Marathi: सोयाबीन हे महाराष्ट्रामध्ये नंदुरबार, कोल्हापूर, नाशिक, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये मुख्य पीक म्हणून घेतले जाते. भारतामध्ये मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, कर्नाटक आणि तेलंगणा ही राजे मोठ्या प्रमाणावर सोयाबीनचे उत्पादन घेते. मध्य प्रदेश हे राज्य सर्वात जास्त प्रमाणामध्ये सोयाबीनचे उत्पन्न घेते. सोयाबीन हे खाण्याच्या दृष्टीने खूप पोषक धान्य आहे. […]

Continue Reading
Cultivation-of-Dodka-naturekrushi.jpg

Dodka Lagwad In Marathi

Dodka Lagwad / दोडका लागवड Dodka Lagwad In Marathi: दोडका हा लवकर परिपक्व होणारा भाजीपाला आहे .त्यामुळे शेतकऱ्यांना कमी काळामध्ये जास्त उत्पन्न मिळते आणि त्यांचा नफा होतो .दोडक्याची लागवड महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये केली जाते. दोडक्याच्या कोवळ्या फळांची भाजी केली जाते. डोक्यामध्ये अ, ब आणि क ही जीवनसत्वे आणि लोह भरपूर प्रमाणामध्ये आढळते. दोडक्यामध्ये विटामिन ए […]

Continue Reading
Vatana Lagwad In Marathi naturekrushi

Vatana Lagwad In Marathi

Vatana Lagwad Vatana Lagwad In Marathi: वाटाणा हे भाजी पिकामधील पौष्टिक पीक मानले जाते. वाटाण्याचा वापर विविध प्रकाराचे पदार्थ तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो. वाटाणा मध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते,जो पचन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मदत करतो आणि बद्धकोष्ठता टाळण्यासाठी सुद्धा मदत करतो. त्यामुळे शरीरातील आतडे पूर्णपणे सुरक्षित राहतात आणि पोट निरोगी राहतो. मटार मध्ये […]

Continue Reading
Cultivation of milk pumpkin naturekrushi.png

Dudhi Bhopla In Marathi

Dudhi Bhopla / दुधी भोपळा लागवड : Dudhi Bhopla In Marathi: उन्हाळ्यामध्ये जास्त मागणी असलेले पिक दुधी भोपळा आहे. या पिकाची लागवड आपण वर्षभर करू शकतो. अलीकडच्या काही दिवसांमध्ये संशोधन केल्यानंतर दुधी भोपळा हा हृदयरोग यावर संजीवनी ठरला आहे. त्यामुळे बाजारामध्ये या भाजीला खूप मागणी असते. दुधी भोपळ्याचा वापर आपण थालीपीठ, कोशिंबीर, पराठा, हलवा, सुप, […]

Continue Reading
Gawar Lagwad In Marathi naturekrushi

Gawar Lagwad In Marathi

Gawar Lagwad Gawar Lagwad In Marathi: गवार ही महाराष्ट्र मध्ये अत्यंत लोकप्रिय भाजी आहे. गवारीच्या हिरव्या शेंगांची भाजी खाण्यासाठी वापरले जाते. गवारी पासून डिंक, जनावरांचा हिरवा चारा, हिरवळीची खते, म्हणून वापर केला जातो. गवारीच्या डिंकाचा उपयोग कागद आणि कापड उद्योगांमध्ये, रंग व रसायन, तेल उद्योग, सौंदर्यप्रसाधने, खाद्यपदार्थ बनविणे, स्फोटक द्रव्यांच्या उत्पादनामध्ये, मोठ्या प्रमाणावर केला जातो. […]

Continue Reading