Supari Lagwad In Marathi
Supari Lagwad / सुपारी लागवड सुपारी या पिकाची लागवड कोकण किनारपट्टी या भागामध्ये जास्त प्रमाणामध्ये आढळून येते. सुपारीचा वापर सत्यनारायण पूजा, लग्न समारंभ, वास्तुशांती, वगैरे अशा धार्मिक गोष्टींसाठी केला जातो. सुपरीचा उपयोग खाण्यासाठी, तसेच मसाला सुपारीसाठी केला जातो. सुपारी शिजवल्यानंतर येणाऱ्या तवंगाचा वापर होडींना वंगण म्हणून लावला जातो. त्यामुळे खाऱ्या पाण्याचा परिणाम होडीच्या लाकडावर होत […]
Continue Reading