Mug Lagwad In Marathi
Mug Lagwad Mug Lagwad In Marathi: मुगाची लागवड कमी पाऊस मानाच्या प्रदेशांमध्ये वरदान ठरलेले आहे. खरीप हंगामामध्ये आपण मुगाची लागवड मोठ्या प्रमाणावर घेऊ शकतो आणि तेव्हा उत्पन्न देखील चांगले येते. मुगापासून त्याची डाळ करून मोठ्या प्रमाणावर विकली जाते. मुगामध्ये प्रथिनांचे प्रमाण चांगले असते. मुगाच्या डाळीचा वापर वरण बनविण्यासाठी केला मुगाच्या डाळीचा वापर रोजच्या जेवणामध्ये होतो. […]
Continue Reading