Pomegranate Cultivation naturekrushi

Dalimab Lagwad In Marathi

Dalimab Lagwad / डाळींब लागवड इराण देश हा डाळिंबाचे उगम स्थान समजला जातो. डाळिंब महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त क्षेत्रावर पसरलेले पीक आहे. इतर राज्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रामध्ये डाळिंबा खाली क्षेत्र आणि उत्पादन च्या बाबतीत महाराष्ट्राचा पहिला क्रमांक लागतो. डाळिंबामध्ये प्रथिने, खनिज द्रव्य, चुना, स्फुरद आणि लोह हे अन्नघटक असतात. डाळिंबाची साल अमांश आणि अतिसार या रोगावर गुणकारी […]

Continue Reading
Cultivation-of-cashew-nuts-naturekrushi.jpg

Kaju Lagwad In Marathi

Kaju Lagwad In Marathi: ब्राझील हे काजूच्या फळझाडाचे उगम स्थान आहे .सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला भारताच्या समुद्रकिनाऱ्याजवळ प्रदेशात प्रामुख्याने पोर्तुगीजांनी जमिनीची धूप होऊ नये म्हणून काजूचा प्रसार केला. काजूच्या लाकडाचा उपयोग होड्या, नावा, टाईपराईटर चे रोलर्स बनवण्यासाठी होतो. काजूच्या झाडाच्या साली मधून मिळणाऱ्या रसापासून स्याही आणि रंग तयार करता येतो. काजूच्या झाडापासून तांबड्या रंगाचा डिंक आणि […]

Continue Reading
Cultivation-of-chiku-naturekrushi.jpg

Chiku Lagwad In Marathi

Chiku Lagwad Chiku Lagwad In Marathi: चिकूचे मूळ स्थान हे मेक्सिको हा देश आहे. चिकूचा प्रसार तेथूनच भारतामध्ये झाला. हे चवीला अत्यंत गोड असून, खूप चविष्ट असते. त्याच्या चिकापासून चींगम तयार केला जातो. चिकूच्या फळांमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस व लोह ही पोषक अन्नद्रव्य असतात. चिकूच्या फळाचे साल हे अत्यंत पातळ असते मधुर आकर्षक रंगाचा जाड, रवाळ […]

Continue Reading
Aamba Lagwad In Marathi naturekrushi

Aamba Lagwad In Marathi

Aamba Lagwad / आंबा लागवड 🥭 आंबा हे पीक सर्व लोकांचे अत्यंत आवडीचे पीक मानले जाते.आंब्याला फळाचा राजा मानला जातो. आंब्याच्या फळात हे जीवनसत्वे अ,ब,क अधिक प्रमाणात असतात .तसेच आंबा या फळामध्ये साखर आणि खनिजे भरपूर प्रमाणात आढळतात. आंब्यापासून लोणचे, आमरस, आंबावडी, अंबा पोळी, कैऱ्याची चटणी तयार केली जाते. आंब्याच्या लाकडांचा उपयोग इंधन आणि इमारती […]

Continue Reading

Keli Lagwad In marathi

Keli Lagwad Keli Lagwad In marathi : केळी हे महाराष्ट्र मधील मुख्य फळपिकांपैकी एक असून व्यापारिक दृष्ट्या खूप म्हंतवाचे पीक आहे. केळीचे मूळ स्थान भारतातील आसाम राज्य आहे. महाराष्ट्रमध्ये जळगाव, नांदेड, परभणी, धुळे, पुणे, सांगली, वर्धा या जिल्ह्यात केळी खालील लागवडीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. पिकलेली केळी हे उत्तम पौष्टिक अन्न असून या फळांमध्ये साखरेचे […]

Continue Reading
How-to-do-Natural-Papaya-Cultivation-Technology-naturekrushi.png

Papai Lagwad In Marathi

Papai Lagwad Papai Lagwad In Marathi: पपईचे मूळ स्थान दक्षिण मॅक्सिको आहे. भारतात बिहार, राजस्थान, आसाम, ब्रह्म प्रदेश आणि महाराष्ट्र मध्ये जळगाव, धुळे, नागपूर, बुलढाणा, अहमदनगर, वर्धा, अमरावती, नाशिक व पुणे या जिल्ह्यांमध्ये लागवड केली जाते. पपई हे पीक कमी वेळात, कमी खर्चात व कमी जागेत जास्त उत्पादन मिळून देणारे पीक आहे. तसेच पपईचे आरोग्यास खूप […]

Continue Reading

Peru Lagwad In Marathi

Peru Lagwad Peru Lagwad In Marathi: पेरू हे खूप कणखर पीक आहे. कमी पाण्याच्या ठिकाणी हे पीक जास्तीत जास्त येऊ शकतात. म्हणून महाराष्ट्रात बऱ्याच जागी पेरूची लागवड केली जाते . पेरू मध्ये “क” जीवनसत्व जास्त प्रमाणात असते. याच्यापासून मुख्यत जेली, सरबत, हवाबंद डब्यातील फोडी, आईस्क्रीम, पुडिंग तयार करण्यात येते महाराष्ट्रामध्ये बुलढाणा, भंडारा, जळगाव, औरंगाबाद, अहमदनगर […]

Continue Reading