मोगरा लागवडीची पद्धती व जाति
Mogra lagvad | मोगरा लागवड । मोगरा लावण्याची पद्धती मोगरा लागवडीची पद्धती व जाति: मोगरा ही भारतीय वनस्पती असून नोव्हेंबर महिन्यामध्ये मोगऱ्याला बहार येतो. मोगरा हा झुडूप किंवा वेल मध्ये येतो,ते फुलांनी बहरतात. मोगरा ही खूप सूर्यप्रकाशामध्ये वाढणारी वनस्पती असून सावलीमध्ये या झाडाला चांगली फुले येत नाही. सावलीमध्ये असणाऱ्या मोगऱ्याला कधीही फुले येत नाहीत. सूर्यप्रकाशामध्ये […]
Continue Reading