तांदूळ लागवडीचे पद्धती व फायदे:
तांदूळ लागवड: तांदूळ लागवडीचे पद्धती व फायदे: तांदूळ हे पीक प्रमाणामध्ये भारतामध्ये लावले जाते. याचा वापर रोजच्या खाण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर होतो. तांदूळ लागवडीचे पद्धती व फायदे तांदुळापासून भात, भाकरी, पापड, मोदक असे बरेच पदार्थ केले जातात. दक्षिण भारतामध्ये तांदळाचा वापर खाण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. तांदूळ मध्ये कार्बोहायड्रेट्स मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात जे की आरोग्यासाठी चांगले असतात. लागणारी […]
Continue Reading