Gawar Lagwad In Marathi naturekrushi

Gawar Lagwad In Marathi

Gawar Lagwad Gawar Lagwad In Marathi: गवार ही महाराष्ट्र मध्ये अत्यंत लोकप्रिय भाजी आहे. गवारीच्या हिरव्या शेंगांची भाजी खाण्यासाठी वापरले जाते. गवारी पासून डिंक, जनावरांचा हिरवा चारा, हिरवळीची खते, म्हणून वापर केला जातो. गवारीच्या डिंकाचा उपयोग कागद आणि कापड उद्योगांमध्ये, रंग व रसायन, तेल उद्योग, सौंदर्यप्रसाधने, खाद्यपदार्थ बनविणे, स्फोटक द्रव्यांच्या उत्पादनामध्ये, मोठ्या प्रमाणावर केला जातो. […]

Continue Reading
Cultivation-of-Amla-naturekrushi.jpg

Aawala Lagwad In Marathi

Aawala Lagwad Aawala Lagwad In Marathi: आवळ्याचे उगम स्थान हे दक्षिण पूर्व आशियातील मध्य आणि दक्षिण भारतात मानले जाते. आवळ्याचा वापर च्यवनपराश, मोरावळा, आवळा कॅन्डी, आवळा सुपारी, पावडर, लोणची, जेली, कँडी, असे पदार्थ बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो. आवळा हा महाराष्ट्र मध्ये सह्याद्री, सातपुडा, अजिंठ्याच्या डोंगरात व अकोला, बुलढाणा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, सातारा, जळगाव, यवतमाळ, […]

Continue Reading
Beet-Lagwad-In-Marathi-naturekrushi.png

Beet Lagwad In Marathi

Beet Lagwad / बीट लागवड Beet Lagwad In Marathi: बीट हे एक मूळवर्गीय भाजीपाला पीक आहे. मुळा आणि गाजर या पिकांप्रमाणे बीट सुद्धा अन्न साठवून ठेवणारे भूमिगत मूळ आहे. बीटाची लागवड ही उत्तर भारतामध्ये जास्त केली जाते .शहरी भागातल्या हॉटेलमध्ये बीटाची मागणी जास्त प्रमाणामध्ये असते. त्यामुळे बीटाच्या लागवडीसाठी वाव आहे. बीटा पासून कोशिंबीर, लोणचे, चटणी, […]

Continue Reading
Cultivation-of-Sitafruit-naturekrushi.jpg

सीताफळ लागवडची शेती कशी करावी?

Sitafal Lagwad / सीताफळ लागवड दक्षिण व मध्य अमेरिका मध्ये सिताफळाचे उगम स्थान मानले जाते. त्यामध्ये विदर्भ भागातील भंडारा गोंदिया, पवनी, वाशिम, माहूर आणि मराठवाडा विभागातील धार आणि बालाघाट ही गावे सीताफळ लागवडीसाठी प्रसिद्ध मानली जातात. महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यांमध्ये जसे जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, बीड, सोलापूर, नाशिक, पुणे आणि भंडारा या जिल्ह्यामध्ये सुद्धा सीताफळांची मोठी लागवड […]

Continue Reading
Cultivation of radish naturekrushi

Mula Lagwad In Marathi

Mula Lagwad Mula Lagwad In Marathi: मुळा हे कमी कालावधीमध्ये येणारे मूळवर्गीय पीक आहे. या पिकाची लागवड भाजीसाठी आणि मुळ्यासाठी केली जाते. मुळांमध्ये अ, ब आणि क ही जीवनसत्त्वे आढळतात. मुळांच्या शेंगांची भाजी केली जाते. मुळांच्या शेंगांमध्ये औषधी गुण असतात. मुळ्याची लागवड कमी जागेत किंवा परसबागेत करता येते. मुळा खाल्ल्याने शरीराला थंडावा मिळतो. पित्ताचा त्रास, […]

Continue Reading
Anjeer Lagwad In Marathi Naturekrushi

Anjeer Lagwad In Marathi

Anjeer Lagwad /अंजीर लागवड Anjeer Lagwad In Marathi: अंजीर हे आंबट गोड फळ आहे. अंजिरच्या फळझाडाचे उगमस्थान दक्षिण अरबस्थान इथे मानले जाते. दक्षिण आरक्षण मधून अंजीर च्या फळझाडांचा प्रसार दुसऱ्या देशांमध्ये झाला. महाराष्ट्र मध्ये पुणे जिल्ह्यातील नीरा नदीच्या खोऱ्यातील खेड पासून ते जेजुरी पर्यंत चा भाग तसेच पुरंदर सासवड तालुक्याचा भाग आणि दौलताबादच्या भागात अंजिरांची […]

Continue Reading
Cultivation of Sweet Potatoes naturekrushi

Ratali Lagwad In Marathi

Ratali Lagwad / रताळी लागवड रताळी हे कंदमूळ आहे, रताळीला आयुर्वेदिक वनस्पती सुद्धा म्हणले जाते. महाराष्ट्रामध्ये रताळ्याची लागवड काही विभागांमध्ये कमी प्रमाणामध्ये तर काही विभागांमध्ये जास्त प्रमाणामध्ये केली जाते. रताळ्याचा उपयोग उपवासा दिवशी आहारात केला जातो. रताळ्यापासून स्टार्च, अल्कोहोल बनवले जाते. रताळ कच्चे, भाजून किंवा उकडून खाल्ली जातात. रताळी मध्ये अ, ब आणि क जीवनसत्वे […]

Continue Reading
Pangobi lagwad In Marathi naturekrushi

Pangobi lagwad In Marathi

Pangobi lagwad Pangobi lagwad In Marathi: पान कोबी ही भाजी वर्षभर बाजारामध्ये दिसते .महाराष्ट्र मध्ये पान कोबीची लागवड ही रब्बी हंगामामध्ये केली जाते. कोबीमध्ये अ, ब आणि क हे जीवनसत्वे जास्त प्रमाणामध्ये असतात. तसेच कॅल्शियम, फॉस्फरस, सोडियम, आणि लोह ही खनिजे सुद्धा आढळतात. कोबीचा वापर भाजी, लोणचे, सॅलेड, कोशिंबीर बनवण्यासाठी केला जातो. कोबीचे सूप सुद्धा […]

Continue Reading
cultivation-of-cauliflower-naturekrushi.jpg

Fulgobi Lagwad In Marathi

Fulgobi Lagwad Fulgobi Lagwad In Marathi: हे कमी जागेमध्ये जास्त उत्पादन देणारे पीक आहे. महाराष्ट्रामध्ये औरंगाबाद, नाशिक, नागपूर, पुणे या विभागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फुलकोबीची लागवड केली जाते. फुलकोबीला फ्लॉवर असेही म्हणले जाते. फुल कोबीमध्ये प्रथिने, पोटॅशियम, सोडियम, फॉस्फरस, लोह आणि चुना ही इत्यादी खनिजे भरपूर प्रमाणामध्ये आढळतात .फुल कोबी मध्ये जीवनसत्वे असतात. फुल कोबी मध्ये […]

Continue Reading
Cultivation-of-fig-naturekrushi.jpg

Kakadi Lagwad In Marathi

Kakadi Lagwad Kakadi Lagwad In Marathi: महाराष्ट्र मध्ये उन्हाळी हंगामामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये लावले जाणारे पीक म्हणजे काकडी. काकडी उन्हाळ्यामध्ये खाण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये वापरली जाते. कारण काकडीमध्ये 96 टक्के पाण्याचा💧 अंश असतो, त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये काकडी खाण्यासाठी थंड राहते. काकडी कच्ची खाली जाते किंवा काकडी चा उपयोग कोशिंबीर मध्ये केला जातो. काकडीमध्ये ब आणि क […]

Continue Reading